सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

वाचण्यासारखं काही...और बाजार से ले आये अगर टूट गया
सागरे जम से मेरा जामे सफाल अच्छा है।
उनके देखे से जो आ जाती है मुँह में रौनक
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है।
देखिये पाते है पुसाख बुतों से क्या फैज
इक ब्रहामण ने कहा है कि ये साल अच्छा है।
हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन
दिल को खुश रखने को ‘गालिब’ ये ख्याल अच्छा है
मिर्जां गालिब


ह्यांचे पुर्ण नाव मिर्जा असदुल्लाह बैग खान.
उर्दु गझल मधील एक नावाजलेले नाव. ह्यांचा जन्म आग्रात २७ डिसेंबर १७९७ ला झाला व आजच्या दिवशी ( १५ फ्रेब्रुवारी १८६९ ) ह्यांचा मृत्यु दिल्ली येथे झाला. त्यांचे लग्न १८१० मध्ये उमराव बेगम ह्यांच्याशी झाले. ह्यांच्या गझल मध्ये जो दर्द दिसून येतो त्याचे कारण त्यांच्या जिवनात घडलेल्या काही दुखःद घटना होत्या जश्या की त्यांना ७ मुले झाली पण ती अल्पवयीन असतानाच देवाघरी गेली त्याचे दुखः त्याच्या अनेक शायरी मध्ये दिसून येत.
ह्या शायरला मी मराठीचा सलाम !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: