सोमवार, ८ मार्च, २०१०

ओळख काही संकेतस्थळांची व सुविधांची ! - भाग १

१. http://translate.google.com/translate_t#
गुगल भाषांतर सेवा, येथे तुम्ही काही ओळी अथवा पुर्ण संकेतस्थळ भाषांतरीत करुन पाहू शकता.२. http://www.vuvox.com/
फोटो, चित्रफिती व गाणी ह्यात काही ही बदल करा (प्रेजेंटेशन साठी उपयुक्त) उदा. http://www.vuvox.com/create३. http://www.scribd.com/
येथे तुम्हाला कार्यालयीन तसेच व्यक्तीगत उपयोगाच्या फाईली भेटतील, पत्र कसे लिहावे ह्या पासून... काय शब्द योजना असावी ह्या पर्यंत सर्व माहीती व तयार लेखन येथे भेटेल.४. http://www.qipit.com/
सर्वात उपयोगी साईट आहे ही.. कुठल्याही लेखनाचा फोटो तुम्ही मोबाईल, स्कॅनर द्वारे घ्या व ह्या साईट वर अपलोड करा बस तुम्ही तुम्हाला हवा तो मजकरु शब्द रुपामध्ये कॉपी पेस्ट करा ;)५. https://mozy.com/home
सगळ्यात बेस्ट डाटा बॅकअप प्रणाली ! तुमचा डाटा महाजालावर सुरक्षित ठेवला जातो जेव्हा हवा तेव्हा वापरा जगात कोठे ही.. फक्त महाजाल जोडणी असली की झालं !६. www.howstuffworks.com/
कुठली ही गोष्ट / प्रणाली / सर्व्हीस / मशनरी / रसायन कसे काम करते अथवा तुम्ही एका मॉनिटर वर नाईन एमएमची गोळी झाडल्यावर काय होईल ... असली माहीती हवी असेल तर हे संकेतस्थळ योग्य जागा आहे ! जगातील कुठली ही गोष्ट कशी काम करते ते आम्ही दाखऊ असा ह्यांचा दावा आहे व संकेतस्थळ पाहील्यावर जाणवते की खरोखर सगळीच माहीती आहे येथे ;)७. http://www.zamzar.com/
वर्ड फाईल पिडीफ मध्ये हवी आहे... अथवा ईतर प्रकारामध्ये ? तर हे संकेतस्थळ तुमच्यसाठीच आहे कनवर्टर आहे हा एक प्रकारचा डॉकुमेंट साठी ! कुठल्याही प्रकारचे साहित्य (files/songs/zip/image) तुम्ही येथे आरामात कनवर्ट करु शकता.

अजून खुप काही आहे महाजालावर !
अजून काही महत्वाची संकेतस्थळे लवकरच !

* पुर्वप्रकाशीत : - २००८

६ टिप्पण्या:

vishal म्हणाले...

Khupach useful ahe hee post. manapasun abhaar !

राज जैन म्हणाले...

thank you

आशिष देशपांडे म्हणाले...

upyukt mahitibaddal abhaar!!

क्रांति म्हणाले...

kharach upyukt mahiti ahe.
dhanyavad raj.

Shweta म्हणाले...

Hi,

How can we translate english into marathi by using http://translate.google.com/translate_t#

राज जैन म्हणाले...

thank you all.

shweta tya link var gelyaavar tumhi karu shakata tethe.