गुरुवार, ८ जुलै, २०१०

श्री दिपलक्ष्मी (क्लासिक)

लेखक:
संपादक : ग. का. रायकर
प्रकाशक:
रायकर ब्रदर्स पब्लिशिंग हाऊस

१९५८ ते २००० या काळातील श्री दिपलक्ष्मी मासिक / दिवाळी अंक यांतील निवडक कथा, लेख, चित्रे, व्यंगचित्रे ह्यांचा हा संग्रह.


सुरवातच होते जयवंत दऴवी ह्यांच्या "एक गोड गोड माणूस" ह्या लेखाने व पुढे काय पंचपक्वान्न येणार आहेत त्यांची एक झलक मिळते. व नंतर अनुक्रमणिका, त्यातील लेखकांची नावे खालील प्रमाणे.


 • पु.ल. देशपांडे

 • आर. के. लक्ष्मण

 • चिं. वि. जोशी

 • श्याम जोशी

 • शिरीष पै

 • विजय तेंडुलकर

 • दत्तू बांदेकर

 • दुर्गा भागवत

 • द. ग. गोडसे

 • मारिओ मिरांडा

 • अंबरीश मिश्र

 • मंगेश कुलकर्णी

 • वसंत सबनीस

 • जयवंत दळवी

 • श्री. पु. भागवत

 • व. पु. काळे

 • गौतम राजाध्यक्ष

 • अनंत सामंत

 • व्यंकटेश माडगूळकर

 • द्वारकानाथ संझगिरी

 • वा. ल. कुळकर्णी

 • पं महादेवशास्त्री जोशी

 • गो. वि. करंदीकर

 • शिरीष कणेकर

 • सुशीलकुमार जोशी

 • डॉ. नरेंद्र जाधव

 • जयंत पवार

 • कुमार केतकर

 • अनिल धारकर

 • बिझिबी

 • रेखा आठल्ये / शहाणे

 • हेमंत कर्णिक

 • मधुकर तोरडमल

 • सेतुमाधवराव पगडी

 • पु.रा. बेहेरे

 • वि.आ.बुवा

 • मं.वि. राजाध्यक्ष

 • म.द. वैद्य

 • दिनकर गांगल

 • श्री. ज. जोशी

 • साने गुरुजी

 • अच्युत बर्वे

 • आनंद वर्टी

 • ना. धों. ताम्हणकर

 • वि.स. खांडेकर

 • गो.नी. दांडेकर

 • अरविंद गोखले

 • मधु मंगेश कर्णिक

 • शं.ना. नवरे

 • आनंद साधले

 • ह्मो. मराठे

 • अ.र. कुळकर्णी

 • लक्ष्मण लोंढे

 • अंजली कीर्तने

 • राजेंद बनहट्टी

 • रघुवीर मुळगांवकरव ह्याच बरोबर


 • वसंत सरवटे

 • हरिश्चंद्र लचके

 • व.ल.हळबे

 • मंगेश तेंडुलकर

 • श्याम जोशी

 • गवाणकर

 • श्रीनिवास प्रभुदेसाई

 • विकास सबनीस

 • संजय मिस्त्री

 • शशिकांत गद्रे

 • चिं.ग. मनोहर

 • मनोज जोशी

 • विजय पराडकर

 • ज्ञानेश सोनार

 • प्रशांत कुळकर्णी

 • प्रशांता अष्टीकरह्यांची हास्यचित्रे.


पुर्ण (A4 साईझपेक्षा थोडा मोठा) आकाराचा पेपर, ५०० पानं व उत्कृष्ट बांधणी हे या पुस्तकाचे वैशिष्टय. ( ह्यामुळेच वजन १२५० ग्रॅम आहे )खरेदीसाठी येथे क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: